मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड करत भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर बुधवारी पार पडलेल्या पहिल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून दसरा मेळावा घेण्यात आला. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं असून दोन्ही बाजूंनी आरोपांच्या तोफा धडाडल्या आहेत. <br /><br />#NeelamGorhe #UddhavThackeray #DasaraMelava #EknathShinde #ShivSena #ShivajiPark #Shivtirtha #BKC #Mumbai #ShindeCamp #MaharashtraPolitics <br />